Home » Testimonials
Testimonials
सिमा (घोटी, नाशिक)
मेरा नाम सिमा हे, मेएक-दो महिनों सेडॉ. आरती पारख मॅम के यहा ट्रिटमेंट लेरही हु डॉ. आरती पारख मॅम बेस्ट IVF & IUI स्पेशालिस्ट है उनके पास जाकर और ट्रीटमेंट लेकर मेआज माँबननेका अनुभव एवं भाग्य प्राप्त कर सकी. इसलिए उनका और सभी स्टाफ का मनपुर्वक आभार
स्नेहा (नाशिक)
में 3 साल से अलग अलग डॉ. के पास जा कर Baby के लिये Treatment ले रही थी। 23-11-2023 को में डॉ. आरती पारख के पास consult को आई डिसेम्बर मे उन्होने Treatment की. और 8-1-2024 को मुझे IUI (1st time) करके माँ बननेका सौभाग्य मिला। मेंविश्वास ही नही कर पा रही हु में माँ बननेवाली हु घर पे सभ इतने खुश है की बता नहींसकती। Infertility specialist Dr. Aarti mam और Staff का बोहोत Thank you
सिमा (नाशिक)
मेरा नाम सिमा हे, मे एक-दो महिनों से डॉ. आरती पारख मॅम के यहा ट्रिटमेंट ले रही हु डॉ. आरती पारख मॅम बेस्ट IVF & IUI स्पेशालिस्ट है उनके पास जाकर और ट्रीटमेंट लेकर मे आज माँ बननेका अनुभव एवं भाग्य प्राप्त कर सकी. इसलिए उनका और सभी स्टाफ का मनपूर्वक आभार
सौ ऋतुजा सरजु ठाकरे(नाशिक)
डॉ पारख मॅडम यांचे खुप खुप आभार. आम्ही गेल्या 7-8 महिन्यांपासून त्रस्त होतो. नेहमी नैराश्य येत असल्याने, मॅडम सोबत चर्चाकरून त्यांचे मार्गदर्शन पाळलेआणि आम्हाला चांगला अनुभव आला, आणि आम्हाला मॅडम ने दिलेलेउपचार आणि सल्लामसलत करण्याची पद्धत खुप चांगली वाटली. त्यामळू खुप खुप धन्यवाद सर्व कर्मचारी डॉ. पारेख मॅडम. धन्यवाद
Shilpa kapure
This was my third-time surgery in the hospital. Every excellent service from the I wanted to thank you for the care and affection 9 received every time from the team My deepest thanks for taking care and making the operations a success everytime. I love the results and really felt that you and your staff take such good care of each patient. – The healing has been quick and I feel normal again. Kind words and approach of all make the patients feel better and also helps for fast recovery Thank you again for everything. Wish you more success in the future!
Mr. & Mrs. Gunjal
(Nashik)
(Nashik) Provided with good service, very open about chances. Clarity given about treatment, success and everyone. Gave a good opinion and support. We have not visited other fertility centers, we liked the atmosphere and service here.
Mr. & Mrs. Kotkar
(Sangamner)
(Sangamner) We are happy to share you that god has blessed us with his elegant gift – our beautiful twins. We are very satisfied with all the staff, doctors and the services. All the doctors cared for us.
Mr. & Mrs. Hire
(Malegaon)
It was good experience. Doctors, sisters and all staff made us feel comfortable. Advice was given us regularly for what to do and not to do. It was the first fertility center we had approached and it was really good.
Mr. & Mrs. Aher
(Nandgaon)
The experience has been extremely positive. The doctors have been extremely positive and helpful with the right guidance 24*7. This facility and Six Sigma IVF and Endoscopy Center is highly recommended.
केतकी
मी सन 2021 पासुन आरती पारख मॅडमकडे ट्रिटमेंट घेत आहे. मध्यंतरी एक वर्ष ब्रेक घेतला पण मॅडमांनी पुन्हा प्रेरित केले आणि मी ट्रिटमेंट सुरू केली. सर्वसामान्य व्यक्तीसाठी पारख मॅडमकडे येणे म्हणजे यातच मोठ यश आहे हॉस्पिटलचा स्टाफ आणि मॅडमचे इतरांप्रती बोलणे वागणे एकदम आपुलकीचे आहे 50% टेंशन मॅडमशी बोलुनच कमी होते. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद मॅडम.आयुष्यभर आपली ऋणी राहिल.
ज्योती
मी ज्योती, माझी आय यु आय ची ट्रीटमेंट मॅडम कडे करत होते आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मि सध्या प्रेग्नेंट आहे. डॉ. आरती पारख मॅडम खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. आणि त्यांचा इतर स्टाफ पण खूप छान आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद…
पूजा
मी पूजा, माझ्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत, पण मी खूप प्रयत्न करूनही एकदाही प्रेग्नेंट राहिली नाही परंतू गेल्या तीन महिन्यापासून मी, डॉ. आरती पारख मॅडमकडे ट्रिटमेंट सुरू केली होती. त्यात मी पहिल्यादा आय यु आय केले पण मला प्रेगनेंसी राहीली नाही मात्र दुसऱ्या आय यु आय चा रिझल्ट पॉझिटिव्ह आला मी मॅडमची खुप आभारी आहे. त्याच्या प्रयत्नामुळे आज मला आई होण्याचा आनंद मिळतोय डॉ आरती मॅडम व सर्व टिमचे धन्यवाद.
अश्विनी
मी गेल्या चार वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होती. मी या हॉस्पिटल मध्ये येण्याआधी मी २ हॉस्पिटल मध्ये गेली होती पण तिथे मला काहीच परिणाम भेटला नाही, त्यानंतर मी डॉ आरती पारख यांच्याकडे कन्सल्ट केलं, मॅडम ने मला खूप चांगल्या पध्दतीने समजून सांगितले आणि खूप सपोर्ट केला. डॉ आरती पारख खूप चांगल्या डॉक्टर आहेत. त्यांचा स्टाफ पण खूप चांगला आहे मला इथे १ महिन्यातच गुड न्यूज भेटली. आणि आम्ही खूप खुश झालो . धन्यवाद मॅडम आणि कर्मचारी…